jivangoshti.com

Episodes – JivanGoshti Podcast

Stories that stay with you. Conversations that move you.

Welcome to the heart of JivanGoshti — our growing library of soulful conversations and stories that explore the depth of human experience.

Every episode brings you closer to voices that matter — thinkers, seekers, creators, and everyday people sharing insights, memories, and truths that rarely make it to the surface.

🎧 Watch Now

Browse our latest episodes below. Click to listen, read show notes, or explore related topics.

 

 

“तुमचं नावच तुमचं ब्रँड आहे!”

यश मिळवलं की काम संपतं नाही

खरं तर ती नवी सुरुवात असते.!

 

जेव्हा तुम्ही मोठं होता, तेव्हा इतरांना मोठं बनवण्यासाठी तुमचा अनुभव, मार्गदर्शन कामी येतो. यशस्वी लोक एका यशावर थांबत नाहीत, ते नेहमी पुढच्या मोठ्या ध्येयासाठी पुन्हा झपाटून काम करतात!  चला, स्वतःचा ब्रँड घडवूया — मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि प्रेरणादायी कामगिरीने.!





"हौस की गरज.? सोशल मीडियाच्या

झगमगाटात वास्तव विसरू नका.!

सोशल मीडियावर पाहिलेली चमकदार गाडी, ब्रँडेड वस्तू, महागडे गॅजेट्स यामुळे आपल्या मनात खूप वेळा “हवीच हवी!” अशी भावना निर्माण होते. पण…  ती गाडी खरंच आपल्या आई-वडिलांसाठी उपयोगी आहे का?  आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ती हौस योग्य आहे का?  UPI, क्रेडिट कार्डमुळे खर्च अनियंत्रित तर होत नाहीये ना?  पॉडकास्ट नक्की ऐका, लाइक करा आणि शेअर करा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.!

jivangoshti.com